“अभ्यास कर, परिक्षा जवळ आल्यात!”
“आता TV,mobile बंद बर का, अभ्यासाला लागा…”
असे नारे घरोघरी ऐकू येतात..
कशी समजावून घ्यावीत ही अभ्यासाची, परिक्षेची तंत्र मंत्र, कशी वाढवावी मनाची एकाग्रता, कसा करावा प्रेरणादायी स्वसंवाद, कशी ओळखावी अभ्यासाची स्वशैली????
अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधणारी एक अनोखी कार्यशाळा… SMART STUDIES & NO WORRIES
Dates: To be declared Timings: To be declared
For whom: 9,10th std. students
Special features: Individual learning style identification