आनंद, समाधान, उत्साह ह्याबरोबर राग, भीती, anxiety, अपराधीपणा, ह्या सगळ्या भावनाही आपल्या जगण्याचा भाग आहेत. पण ह्या सगळ्या भावना अतीप्रमाणात जाणवू लागल्या कि त्यांचा त्रास होतो. सध्याच्या अनिश्चिततेच्या काळात सगळेच ह्याचा अनुभव घेत आहोत. 

पण ह्या भावना नेमक्या ओळखायच्या कशा? त्यांचं करायचं काय? रोजच्या रोज त्यांच्याशी deal करत स्वतःला अधिक कार्यक्षम कसं बनवायचं?  हे आपण शिकणार आहोत ‘EQ Cafe’ ह्या workshop मध्ये.
आपल्याला मानसोपचारतज्ञ आणि REBT तज्ञ डॉ. सुखदा अभिराम मार्गदर्शन करतील. चला तर मग ओळख करून घेऊया आपल्याच emotions शी.
२७ ते ३० मे २०२१ , 
संध्याकाळी ६ ते ८  
कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने होईल.

नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क :
प्रज्ञा – ८०८०३ ५९७९४

Have questions? Fill in the form below