‘आजकालची मुलं .. !’ मोबाइल फोन्स, गेम्स, जंक फूड, आळस, हट्ट, अग्रेशन .. मुलांसाठी योग्य-अयोग्य कसं ठरवायचं ? आणि ते त्यांना समजावून कसं द्यायचं? मुलांशी मनमोकळा संवाद कसा साधायचा? उद्या टीनेजर्स झाली की राहील का असंच छान नातं?
मुलं आपली लाडकी असतातच, मात्र आपण त्यांना मस्त वाटतो का?
प्रश्न तर खूप आहेत, पण त्यांची उत्तरंही आहेत की!
चला, शोधू या – ह्या आणि तुमच्या मनातल्या अशाच काही प्रश्नांची उत्तरं – ‘मस्त मजेचे आई-बाबा’ ह्या आमच्या कार्यशाळेत!
२-१२ वर्ष वयाच्या मुलांच्या आई-बाबांसाठी
दिनांक: तारीख अजून निश्चित झालेली नाही.
प्रशिक्षक: अनुभवी मनोविकास तज्ज्ञ डॉ. सुखदा अभिराम
नोंदणीसाठी संपर्क : 808 035 9794