COVID-19 मुळे आपल्यावर अनेक बदलांना अचानक सामोरं जाण्याची वेळ आली आहे. अजूनही आपल्यातले अनेकजण घरून काम करत आहेत.
अस्थिरता आणि भविष्याबद्दल असलेली अनिश्चितता यांचा सामना कसा करायचा? नाती कशी टिकवायची? मन:स्वास्थ्य राखून काम कसं करत राहायचं ? असे अनेक प्रश्न आपल्याला रोज सतावत आहेत.
या प्रश्नांची उत्तरं आपल्यालाच शोधता यावी यासाठी REBT, म्हणजे विवेकनिष्ठ मानसशास्त्रानी आपल्याला एक मॉडेल दिलं आहे. ते समजून घेण्यासाठी आय. पी. एच. पुणे एक ४ दिवसांची कार्यशाळा घेत आहे ‘ABCD of REBT’. ह्यात आपल्याला मानसोपचारतज्ञ आणि REBT तज्ञ डॉ. सुखदा अभिराम मार्गदर्शन करतील.
पुढच्या बॅचची तारीख १३ – १६ मे २०२१
वेळ सायंकाळी ६ ते ८.
कार्यशाळा ऑनलाईन स्वरूपात, झूम मीटिंग वरून होईल.
अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रज्ञा ८०८०३ ५९७९४