Call 954 524 6222 / 954 528 6222
Blogs by Dr. Sukhada
हल्लीची मुलं…
‘हल्लीची मुलं’ असा शब्दप्रयोग आला की त्याच्या पाठोपाठ एक मोठा सुस्काराही ठरलेला!
ह्या “हल्लीच्या मुलांबद्दल” सगळ्यांनाच खूप प्रॉब्लेम्स वाटताहेत – आणि ह्या प्रॉब्लेम्सबद्दल साऱ्या “पूर्वीच्या पिढीचं” अगदी एकमतही आहे.
काश्मीर
पुलवामा दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुदलाच्या हल्ल्यानंतर देशभक्तीची एक लहरच जणू देशात उठली आहे. काश्मिरी जनता, त्यांचे प्रश्न, गेली कित्येक दशकं काश्मीरच्या खोऱ्यात सुरु असलेल्या पाकिस्तानी कुरापती, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांसमोर येतं आहे. मी मात्र त्यानिमित्ताने सुमारे वर्षभर मागे गेले,
‘इमोशनल सेल्फी’
गेल्या काही वर्षात स्मार्टफोन घराघरात, प्रत्येकाच्या हाती पोचला आणि त्यासोबतच सेल्फीचं फॅडही. दिवसाच्या प्रत्येक प्रहरी, प्रत्येक प्रसंगी, प्रत्येक वेष-केशभूषेत आणि प्रत्येकासोबत सेल्फी काढणं हे आता जवळपास अनिवार्य बनत चाललं आहे. आणि हो, तुम्ही ह्या तरुण पिढीच्या नावाने सुस्कारा सोडण्याआधी हे ही सांगते